महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे कुसगाव डोंगरगाव येथील ग्रामस्थ त्रस्त,उद्या आंदोलन
मावळ मराठा न्युज -लोणावळा,कुसगाव-डोंगरगाव पाणी पुरवठा योजनेचा पूर्ण बट्याबोळ झाला असून कुसगाव डोंगरगाव येथील पाण्याचा टंचाई नें कुसगाव आणि डोंगरगावचे
Read more