लोणावळा नगरपरिषद स्वच्छता अभियान अंतर्गत मॅराथॉन स्पर्धेला लोणावळाकरांचा प्रचंड प्रतिसाद

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,लोणावळा नगरपरिषद, लोणावळा – स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा ३ .० अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला,गेली चार वर्षे लोणावळा नगर परिषद स्वच्छता अभियानात देश पातळीवर अग्रेसर राहिली आहे .यावेळी देखील जास्तीत जास्त नागरिक यांनी या अभियानात सहभागी व्हावे यासाठी मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी पंडित पाटील यांनी सदर मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.यावेळी मुख्याधिकारी पंडित पाटील,लोणावळा नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड,नगरसेविका पुजा गायकवाड, निखील कवीश्वर,किरण गायकवाड,जितेंद्र भाई कल्याणजी,विशाल पाडाले,देविदास कडू ,पत्रकार,नागरिक, विद्यार्थी ,शिक्षक,आय एन एस शिवाजीचे अधिकारी, लोणावळा नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोणावळा नगरपरिषद, लोणावळा – स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा ३ .० अंतर्गत मॅरेथॉन दिनांक ५ .२ .२०२३ रोजी स्‍पर्धेचा निकालइ.५ वी ते ७ वी गट – मुले- १ )प्रथम क्रमांक – पृथ्‍वीराज तिकडे, आंतरभारती बालग्राम स्‍कूल, भुशी, २ ) द्वितीय क्रमांक – अजय लठ्ठाड, आंतरभारती बालग्राम स्‍कूल, भुशी ३ ) तृतीय क्रमांक – फैज शेख, अॅड.बापूसाहेब भोंडे हायस्‍कूल, भांगरवाडीइ.५ वी ते ७ वी गट – मुली – १) प्रथम क्रमांक – ईश्‍वरी येवले , परिजाताश्रम विदयालय कार्ला २) द्वितीय क्रमांक – सिमोना विश्‍वास, व्हि.पी.एस.स्‍कूल ३ )तृतीय क्रमांक – राजश्री ठोंबरे, गुरुकूल स्‍कूल वसायली संजय गायकवाड, नगरपरिषद विदयालय, तुंगार्ली इ.८ वी ते १० वी गट – मुले – १ )प्रथम क्रमांक – वेदांत विनोद बच्‍चे, रायवूड इंटरनॅशनल, २) द्वितीय क्रमांक – संदीप उगले, गुरुकूल स्‍कूल, तुंगार्ली ३) तृतीय क्रमांक – साजीद खान, आंतरभारती बालग्राम स्‍कूल, भुशीइ.८ वी ते १० वी गट – मुली- १) सुमित्रा राजू चव्‍हाण, गुरुकूल स्‍कूल, तुंगार्ली २) द्वितीय क्रमांक – रोशनी नामदेव उघडे, गुरुकूल हायस्‍कूल,तुंगार्ली 3)तृतीय क्रमांक – दिपाली ठोंबरे, गुरुकूल स्‍कूल, तुंगार्लीखुला गट पुरुष – १) प्रथम क्रमांक – ऋषभ शर्मा, आय.एन.एस.शिवाजी, २) द्वितीय क्रमांक – रोशन सिंग, आय.एन.‍एस.शिवाजी, भुशी ३) तृतीय क्रमांक – विनोद विकारी, कुसगांवखुला गट महिला – १) प्रथम क्रमांक – यशश्री शेलार, जेवरेवाडी,वाकसई, २) द्वितीय क्रमांक – कविता बागडे, अंबरवाडी, भुशी ३) तृतीय क्रमांक – ऋतूजा बोरकर, पाथरगाव

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page