लोणावळा महाविद्यालय येथे मतदान जागृती अभियान

मावळ मराठा न्युज-लोणावळा,दिनांक १०/११/२०२५ रोजी, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात, ‘मतदान जनजागृती अभियान ‘ लोणावळा नगरपरिषद व त्यांचे कर्मचारी, व महाविद्यालयातील स्वयंसेवक, आणि शिक्षक वृंद या अभियानात समाविष्ट झाले होते, लोणावळा नगर परिषदेतील कर्मचारी यांनी मतदान जागृती बद्दल विशेष माहिती सांगितली, व विशिष्ट प्रकारचे पोस्टर्स तयार करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पराग कुलकर्णी सर यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी धनराज पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page