लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून मोठा भ्रष्ट्राचार? जागरूक नागरिक संघाचा १९ सप्टेंबर पासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा
लोणावळा : गेली अडीच तीन वर्षांपासून लोणावळा नगर परिषद प्रशासनाकडून प्रशासकीय कारभार सुरु आहे अधिकारी यांचेवर लोकप्रतिनिधी यांचा अंकुश नाही
Read more