लोणावळ्यात गणेश मंडळाची लोणावळा शहर पोलीस स्टेशन आणि शांतता कमिटीची बैठक संपन्न ; पोलिसांच्या मिरवणूक नियोजनावर मंडळाची नाराजी; अनेक मंडळाचा मिरवणुकीतून बाहेर पडण्याचा मानस
मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांची लोणावळ्यातील गणेश मंडळ यांच्या सोबत नुकतीच हॉटेल चंद्रलोक येथे आढावा बैठक
Read more