लोणावळ्यात अतिक्रमण कारवाईच्या विरोधात टपरीधारक फेरीवाले पथारी व शहरातील सर्व पक्षीय ठिय्या धरणे आंदोलन
मावळ मराठा न्युज- लोणावळा, लोणावळ्यात टपरी,पथारी, हातगाडी धारकांच्या न्याय,हक्कासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधात लोकशाही पद्धतीने सर्व पक्षीय शहराध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते
Read more