रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे १०० मजुर आणि कामगारांना फराळ वाटप

मावळ मराठा न्युज -लोणावळा,दिनांक ०७/११/२०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बांधकाम मजूर व कामगारांना फराळ वाटप करण्यात आले. यात १०० लोकांना फराळाचा लाभ मिळाला. रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या फराळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लब ऑफ लोणावळा च्या अध्यक्षा ऍड मोनाली कुलकर्णी शेलार,जेष्ठ रोटरीयन धीरूभाई कल्याणजी,रो.नितीन कल्याणजी,रो.दिलीप पवार,रो.वानखेडे, विजया कल्याण, तसेच रो. आशिष मेहता, रो. नारायण शरवाले, रो. जयवंत नलोडे, रो.रवींद्र कुलकर्णी, रो. देशमुख, ॲड. दिनेश शेलार आणि पूनम कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page