लोणावळ्यात अतिक्रमण कारवाईच्या विरोधात टपरीधारक फेरीवाले पथारी व शहरातील सर्व पक्षीय ठिय्या धरणे आंदोलन

मावळ मराठा न्युज- लोणावळा, लोणावळ्यात टपरी,पथारी, हातगाडी धारकांच्या न्याय,हक्कासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधात लोकशाही पद्धतीने सर्व पक्षीय शहराध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांचे हे ठिय्या आंदोलन आज करण्यात आल्याचे सांगण्यात आले..
या प्रसंगी प्रामुख्याने या आंदोलनात आर. पी. आय.चे महाराष्ट्र सचिव,सूर्यकांत वाघमारे,शिवसेना (ऊ. बा. ठा.) बाळासाहेब फाटक, म. न. से.शहराध्यक्ष, निखिल भोसले.प्रवक्ते,अमित भोसले.शिवसेना.(शिंदे गट)शहराध्यक्ष संजय भोईर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नासिर शेख,काँग्रेसचे राजू गवळी वसंत भांगरे,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष,बाबा ओव्हाळ तसेच सर्व पक्षाचे शहराध्यक्ष,पदाधिकारी,कार्यकर्ते टपरी पथारी हातगाडी धारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी विविध पक्षांच्या मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page