लोणावळा येथील भुशी डॅम परिसरात रेल्वे पोलिसांनी केलेल्या अतिक्रमण कारवाईचा निषेध:- कृष्णा साबळे







मावळ मराठा न्युज लोणावळा:- प्रतिनिधी, लोणावळा येथील भुशी डॅम परिसरात रेल्वे पोलिसांनी केलेल्या अतिक्रमण कारवाईचा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध प्रदेशाध्यक्ष कृष्णा साबळे यांनी केला.दरम्यान शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष कृष्णा साबळे म्हणाले की, टपरीधारक हे लोणावळा परिसरात व्यावसाय करून आपल्या कुटुंबाची उदार्णीवाह करत असतात परंतु अतिक्रमण विभागाने कारवाई करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे.शिवशाही व्यापारी संघ हा होणार अन्याय सहन करणार नाही सर्व पथारी व होकार्स धारकांनी एकत्र यावे असं अहवान साबळे यांनी केले आहे.



