शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुका कार्यकारणी यांची मातोश्रीवर बैठक संपन्न

मावळ मराठा न्यूज़,मुंबई ,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ लोकसभा मावळ तालुका प्रमुख पदाधिकारी बैठक मातोश्री मुंबई या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ आहिर, शिवसेना उपनेते मा आमदार मा श्री रविंद्र्र मिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत संपन्न झालीया बैठकीस शिवसेना मावळ विधानसभा संपर्कप्रमुख श्री प्रभाकर पवार,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, तालुका संघटक यशवंत तुर्डे, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका संघटक मदन शेडगे, तालुका संघटक अशोक निकम, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, उपतालुकाप्रमुख किसन तरस, तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले, तालुका समन्वयक काळु हुलावळे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, तळेगाव शहरप्रमुख शंकर भेगडे, उपशहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख संदिप बालघरे, युवासेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, सरपंच प्रकाश सावंत, सल्लागार देवा कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page