लोणावळा शहर महाविकास आघाडीच्या व मनसे पदाधिकारी यांच्या वतिने दिल्ली येथील जंतरमंतर वरील आंदोलनास पाठिंबा आणि आमानुष लाठी हल्ल्याचा जाहीर निषेध









मावळ मराठा न्युज – लोणावळा,निट व जेई पेपर फुटीच्या निषेधार्थ आंदोलनावर दिल्ली येथे जंतर मंतर वर जेष्ठ वैज्ञानीक सोनम वांचुक व अभिजीत दिपके यांचा सुरु असलेल्या आंदोलनावर विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून आमानुष लाठी हल्ला करण्यात आला यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला व केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान याच्या राजीनाम्याची मागणी साठी आज लोणावळा शहर महाविकास आघाडीच्या व मनसे पदाधिकारी वतिने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध करून आंदोलन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान हिच्या राजीनामची मांगणी करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीची आजी माझी पदाधिकारी नगरसेवक नगरसेवकी महिला आघाडी व शाळा व कॉलेजचे विद्यार्थी पदाधिकारी मोठा संख्येने उपस्थिते होते.



