महाशिवरात्र निमित्त कलापिनी येथील शिवमंदिरात लायन्स क्लब तर्फे खिचडी,केळी, राजगिरा लाडू व चहा वाटप








मावळ मराठा न्युज – तळेगाव,दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्र निमित्त कलापिनी येथील (खांडगे पेट्रोल पंप जवळ) शिवमंदिरात आपल्या क्लब तर्फे खिचडी ,केळी, राजगिरा लाडू व चहा वाटप करण्यात आले. या ऍक्टिव्हिटीला लायन प्रमिला वाळुंज, लायन वृंदा पोद्दार, लायन अमृता कुलकर्णी, लायन महेश भाई शहा ,लायन भरत पोद्दार, लायन दिनेश कुलकर्णी, लायन अनिकेत काळोखे व लायन अध्यक्ष राजेंद्र झोरे उपस्थित होते. ही ऍक्टिव्हिटी लायन अनिकेत काळोखे, लायन मयूर राजगुरव, लायन भरत पोतदार यांनी Sponsor केली होती.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व उपस्थित सर्वांना धन्यवाद दिले.



