लोणावळा शहर युवक काँग्रेस च्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त लाडू वाटप

मावळ मराठा न्यूज़ लोणावला लोणावळा शहर युवक काँग्रेस च्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाडू वाटप करून करण्यात आले . पालिका परिसरातील राष्ट्रपुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी लोणावळा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष फिरोज बागवान, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी नासिर शेख, माजी नगरसेविका संध्याताई खंडेलवाल, कार्ड कमिटी सदस्य रवी सलोजा,बक्षी , शिक्षण मंडळ माजी सभापती जितुभाई कल्याणजी,अल्पसंख्याक सेल चे अध्यक्ष जाकीर शेख,सनी गवली,इमरान खान, तारीख बागवान, महेश राऊत, इरफान शेख, केतन जाधव,नूर शेख,मनीष जाधव, मंदार जाधव, असलम शेख, मयूर अग्रवाल, शब्बीर शेख, धनंजय जांभुळकर,श्रीमती रेश्मा शेख,श्रीमती नसरीन खसरावाला उपस्थित होते.यावेळी लोणावला शहर कांग्रेस अध्यक्ष प्रमोद गायकवाड़ यांनी ७० वर्षात कांग्रेस ने काय केले आणि मोदी सरकारने काय करते आहे याचा लेखा झोका मांडला .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page