संचित प्रोॲक्टीव ॲबॅकस च्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्रात गगनभरारी

मावळ मराठा न्यूज,पिंपरी (प्रतिनिधी) चिखली येथील संचित प्रोॲक्टीव्ह ॲबॅकसच्या वतीने आयोजित केलेल्या सहा मिनिटांत शंभरगणिते सोडवणे, असे स्वरूपअसलेल्या प्रोॲक्टिव्ह अबॅकसराष्ट्रीय विभागीय स्पर्धेत २०२२-२३ या स्पर्धेमध्ये संचित abacus चे ५३ विद्यार्थी सहभागी झाले होतेविभागातून विविध बक्षिसांचेमानकरी ठरले आहेत. झालेल्या या स्पर्धेत विभागातील ७ ते ८ जिल्ह्यातून जवळपास ३००० विद्यार्थी सहभागी झाले होते.संचित प्रोॲक्टिव अबॅकसच्या५३ विद्यार्थ्यांमधून ८ पदक, ४५ सुवर्णपदक मिळाले.पदक विजेते प्रथम विजेता लेव्हल ३ , वरद इमडे५ वा विजेता .लेव्हल २ . गौरव जूनघरे5th rank.. new level १ .. प्रांजल सुसर4th rank.. level 1… स्वराली कुंभार गोल्ड मेडललिस्ट…० लेवलआरुष मयेकरअद्विक यादवअंशुमन गायकवाडयशदा गायकवाडप्रज्ञेश सोलसेराजवीर गुलानेअन्वी वाटपाडेसाक्षी पाटीलआराध्य कुलकर्णीNew Level 1 आदित्य जुनघरेअनन्या गायकवाडदिव्यांशू चिल्लालसमर्थ पाटीलदेवांश नेवाळेदिव्यांश नेवाळेसोहम दाभाडेप्रांजल कुंभारLevel 1आर्या पिंगळेआर्यन जाधवदेवांश खडकेस्वनिक यादवकाव्यांजली रेड्डीनवनाथ कदमशिवराज कदमसाईराज जाधवशौर्य देशमुखस्नेहल शेंडगेवंदिता कुलकर्णीस्वरांजली केसकरLevel 3दिव्या बिराजदारआदित्य बिराजदारसक्षम खाडेअरमान शेखऑनलाईन घेण्यात आलेल्या स्पर्धेचे विजेते ट्रॉफी विजेते 1.काव्या पांडे2. विराज धामे3. वेदांत इमडे4. दुर्वा मानेपदक विजेते 1. अनय पाटील2. तन्मयी ढोले3. शनय गायधनी4. अर्पिता केसकर5. विहान बिसेन6. अथर्व जाधव7. अमन गंगू8. अन्वी सोनवणे9. अधिकांश सेनापती10. शिवांश परिहार11. शुभम पटेल12. संचिता भागवत प्रो ॲक्टीव ॲबॅकसचे संचालक गिरीश करडे ,अजय मनियार,सारिका करडे, ज्योती मनियार, तेजस्विनी सावंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page