पितृ पंधरवडा निमित्त जुन्नर येथील मतिमंद लोकांसाठी लायन्स क्लब लोणावळा कडून अन्नधान्य व रोख रक्कम दान



मावळ मराठा न्युज :-जुन्नर,पितृ पंधरवडा निमित्त जुन्नर येथील मतिमंद लोकांसाठी अन्नधान्य व रोख रक्कम दान करण्यात आली यात लोणावळाचे लायन राजाजी खंडेलवाल यांचेकडून १५ दिवसांचे अन्नधान्य लायन्स क्लबचे ला.प्रकाश जैन यांनी २१ ,०००,लायन देवल पारेख यांनी १० ,०९० तर लायन डॉ. पी एम ओसवाल यांनी २१०० रुपयाचीरोख मदत म्हणून दिलेत.पितृ पंधरवडा निमित्त जुन्नर येथील मतिमंद लोकांसाठी अन्नधान्य व रोख रक्कम देऊन लायन्स क्लब ने सामाजिक बांधिलकी जपली आहे.




