सावित्री फातेमा सद् भावना मंच आयोजित सर्वधर्मीय सद् भावना संम्मेलन उत्साहात संपन्न



मावळ मराठा न्युज नेटवर्क -सावित्री फातेमा सद् भावना मंच आयोजित सर्वधर्मीय सद् भावना संम्मेलनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय जनसंसद चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक सब्बन,नांदेडचे निवृत्त कृषी अधिक्षक भाऊसाहेब ब~हाटे ,भारतीय जनसंसद चे जिल्हा अध्यक्ष ॲड. संभाजी बोरूडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे शिष्य सप्त खंजीरीवादक अमरावतीचे ह.भ.प.सत्यपाल महाराज, मुकुंद सोनटक्के, राष्ट्रिय किर्तनकार ह.भ.प. धर्मक्रांती महाराज सावंत,परभणी,काॅ.स्मिता पानसरे, सत्यशोधक समाज राज्य उपाध्यक्ष नवले, शागुफ्ता मोमोन,मौलाना प्रा.समी साहेब जळगाव,डाॅ. रफीक सय्यद पारनेर आदी मान्यवर उपस्थित होते.




