*ओक्झि्लीयम कॉन्व्हेंट स्कूल,इंडियन स्काऊट, गाईड लोणावळा गिल्डच्या वतीने लोणावळा पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरा*








मावळ मराठा न्युज -लोणावळा,ओक्झि्लीयम कॉन्व्हेंट स्कूल आणि इंडियन स्काऊट आणि गाईड लोणावळा गिल्डच्या वतीने लोणावळा पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरा करण्यात आला.स्कूल च्या सिस्टर शोभा,अlसमा टीचर,ममता टीचर लोणावळा गिल्ड च्या अध्यक्ष रत्नप्रभा गायकवाड,खजिनदार सुरेश गायकवाड, राजश्री कांबळे,आशिष जांगीर,दिक्षा कांबळे, अंबिका गायकवाड,महाराष्ट्र PRO श्रावणी कामत पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक राजेश रामघरे,पीएस आय अनिल केरूळकर,पीएस आय दीपाली पाटील,आणि पोलीस स्टाफ उपस्थित होते.



