लोणावळा नगरपरिषद शाळा क्रमांक ५ येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत





मावळ मराठा न्युज – लोणावळा,आज नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या वतीने शाळेत पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत करण्यात आले तसेच माजी नगरसेवक देविदास कडू व माजी नगरसेविका बुटाला व पत्रकार श्रीराम कुमठेकर श्रेया राहाळकर,मंगला राणे तसेच भांगरवाडीतील सामाजिक कार्यकर्त्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते.लो .न .प शाळा क्र.५ शिक्षक, शिक्षिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




