अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लोणावळ्यातील महत्त्वाच्या कामांना मिळणार गती
मावळ मराठा न्युज :-लोणावळा,२० ऑगस्ट – लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील जुन्या महामार्गाच्या रुंदीकरणाची कार्यवाही नगरपालिकेने सुरू करावी.
Read more