मावळ तालुका मौजे कढदे बौद्ध वस्तीतील बुद्ध विहाराचे काम पूर्णत्वास

मावळ मराठा न्युज:- मावळ, महाराष्ट् शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेबआंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्ग बुद्धविहार आणि सामाजिक सभागृहासाठी १० लाख रुपयांचा निधी दिला जातो केंद्रिय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार रामदास आठवले, महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सहकार्याने तसेच मावळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा सदस्य पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लोणावळा नगरपालिकेचे मा. नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या पाठपुराव्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका येथे मौजे कढदे बौद्ध वस्तीत बुद्ध विहाराचे काम पूर्णत्वास येत आहे स्थानिक बौद्धजन मंडळी कढदे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विशेषलक्ष देऊन बुद्धविहाराचे काम पूर्ण करून घेतले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page