अमित वसंत भोसले यांची श्री साई सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळात सल्लागारपदी बिनविरोध निवड

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रवक्ते अमित वसंत भोसले यांची श्री साई सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या संचालक मंडळात सल्लागार या पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुढील वाटचालीस मावळ मराठा न्यूज परिवाराकडून हार्दीक शुभेच्छा.











