लायन्स क्लब ऑफ लोणावळा तर्फे कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन,११० नागरिकांनी घेतला लाभ








मावळ मराठा न्युज – महिला व पुरुषांसाठी कॅन्सरची तपासणी शिबिराचे आयोजन लायन्स क्लब ऑफ लोणावळा तर्फे लोणावळा नगरपरिषद येथे ठेवण्यात आला होता. खुप चांगला प्रतिसाद मिळाला ११० नागरिकांनी याचा लाभ घेतला. अध्यक्षा साधना टाटीया,सेक्रेटरी सारीका आग्रवाल,खजिनदार सुमीत भदेशीया, बक्षी सर शिव अगरवाल,प्रथमेश राजपुत,यश सोनवणे,नवीन भुरट, संतोष अगरवाल हे सर्व लायन्स मेंबर्स उपस्थित होते. आशिष बुटाला यांनी मोठे सहकार्य लाभले. तळेगावच्या हॉस्पिटल टीम ने रुग्णांची तपासणी केली.



