लालकृष्ण अडवाणी यांचा १०० व्वा वाढदिवस भाजप लोणावळा नाणे मंडल च्या वतीने केक कापून साजरा

लोणावळा भाजप कडून लाळकृष्ण अडवाणी यांचा 100 वा वाढदिवस साजरा

मावळ मराठा न्यूज -लोणावळा, लालकृष्ण अडवाणी यांचा १०० व्वा वाढदिवस लोणावळा येथील संचेती लॉन येथे भाजप लोणावळा नाणे मंडल च्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे लोणावळा नाणे मंडळ अध्यक्ष अनिल गायकवाड,माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,महिला अध्यक्षा पारिजा भिल्लारे,चारूताई कमलवार,बाळासाहेब जाधव,मिलिंद खळदकर,अर्जुन पाठारे,महिला आघाडी,पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी देशाचे माजी उपपंतप्रधान भाजपचे जेष्ठ नेते श्री लाळकृष्ण अडवाणी यांच्या लोणावळ्यातील वास्तव्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत केक कापण्यात आला. लालकृष्ण अडवाणी यांच्या दीर्घ आयुष्य साठी देखील शुभेछया उपस्थितांकडून देण्यात आल्या.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page