अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल करणाऱ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मावळ मराठा न्यूज:- पिंपरी(प्रतिनिधी) वाकड येथील आय.आय.ई.बी.एम, संस्थेचे इंडस बिझिनेस स्कूल मध्ये अरुणाचल प्रदेशचे महामहिम राज्यपाल तथा परम विशिष्ठ सेवा मेडल प्राप्त लेफ्टनंट जनरल (नि) के टी परनाईक हे दि.०७-०६-२०२३ रोजी सकाळी ११.०० ते ०२.०० या वेळेत महाविद्यालयातील विदयार्थ्याना मार्गदर्शन करणार आहेत.या प्रसंगी आय.आय.ई.बी.एम. संस्थेचे अध्यक्ष कर्नल (नि.) विनोद मारवाह,व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयसिंग मारवाह, अधिष्ठाता डॉ. पूनम निकम, कर्नल (नि.)रवींद्र कुमार संचालक प्रशासन सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती डॉ. जयसिंग मारवा यांनी दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page