गौ रक्षा,परमो धर्म अंतर्गत लोणावळयात प्रथमच हायड्रोलिक काऊ ॲम्बुलन्सचे लोकार्पण

मावळ मराठा न्यूज़ :- लोणावळा शहरामध्ये सहकारी मित्र व मनसे महाराष्ट्र सैनिक विरालजी गाला यांच्या संकल्पनेतून व जैन जीविधा फाउंडेशन याच्या ट्रस्टी व श्रीमती उषा बिधीन पंड्या यांच्या सहकार्याने लोणावळा शहरात प्रथमच हायड्रोलिक काऊ ॲम्बुलन्स (HYDRAULIC COW AMBULANCE)उपस्थितांच्या हस्ते चे अनावरण करुन लोकार्पण करण्यात आले. यावेळी,लायन्स क्लब ऑफ लोणावळा,खंडाळा चे अध्यक्ष ॲड.प्रफुलजी लुंकड व क्लब चे सर्व सभासद व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोणावळा शहराध्यक्ष भारत भाऊ चिकणे,निखिल हनुमंत भोसले,विपुल माने व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page