तायक्वांदो स्पर्धेत मावळातील विद्यार्थ्यांचे मोठे यश

मावळ मराठा न्यूज, पुणे :-शनिवार दिनांक २७ जानेवारी २०२४ व रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी प्रभु श्री लॉन्स, चंदननगर, खराडी पुणे येथे २ री देश पातळीवर तायक्वांदो स्पर्धा २०२४ ही स्पर्धा आर.बी. होरंगी तायक्वांडे असोसिएशन यांच्या तर्फे आयोजित केली होती. त्या मावळातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगीरी करुन मावळाचे नाव उज्वल केले. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव पुढील प्रमाणेसुवर्ण पदकाचे मानकरी१. अमोघ स्वप्निल जळगावकर, २. अव्देत दत्तात्रय डावखर, ३. निता पंकज कारखानिस, ४. आरव संतोष गुरुस्थले, ५. हर्षवर्धन राजु वाघुले, ६. अर्जुन दत्तात्रय गोपाळघरे, ७. ओवी विनीत मराठे, ८, अतुल्य संतोष नागरगोजे, ९. देवेंद्र दिलीप मोरया, १०. प्रदुन्य सचिन ढोले, ११. साची सोमनाथ बेनगुडे, १२. वंश कालुचंद जैन, १३. वरुणे दत्तात्रय गोपाळघरे, १४. शिवम श्रीरंग पाटील, १५. अक्षज अजय उडपी, १६. नव्या धनाजी थोरात, १७. सिद्धी संदिप सुर्यवंशी, १८. सुमन सुधाकरन कोणार्क, १९. तनुश विशाल जांभळे, २०. नक्ष योगेश राठोड, २१. दक्ष योगेश राठोड, २२. अव्देत अनिरुद्ध केदारी, २३. उत्कर्ष अभिजीत फलटणे, २४. आर्णवी संतोष गुरुस्थले, २५. रुही संदिप पवार,रजत पदकाचे मानकरी१. हर्षवर्धन राजु वाघुले, २. ओवी विनीत मराठे, ३. वंश कालुचंद जैन, ४. वरुणे दत्तात्रय गोपाळघरे, ४. शिवम श्रीरंग. पाटील, ५. अक्षज अजय उडपी, ६. सिद्धी संदिप सुर्यवंशी, ७. तनुश विशाल जांभळे, ८. उत्कर्ष अभिजीत फलटणे, ९. भक्ती भरत बनसोडेकांस्य पदकाचे मानकरी१. अव्देत दत्तात्रय डावखर, २. आरव संतोष गुरुस्थले, ३. प्रदुन्य सचिन ढोले, ४. नव्या धनाजी थोरात, ५. सुमन सुधाकरन कोणार्क, ६. नक्ष योगेश राठोड, ७. दक्ष योगेश राठोड, ८. अव्देत अनिरुद्ध केदारी, ९. आर्णवी संतोष गुरुस्थले, १०. रुही संदिप पवारया सर्व विजयी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक मास्टर राजु अगरवाल आंतरराष्ट्रीय ६ वे डॅन ब्लॅक बेल्ट,वर्ड रेकॉर्ड इंडिया होल्डर यांनी केले. गेली ४० वर्षापासुन ते मावळामध्ये आपल्या कोरीयन तायक्वांडो अकॅडमी ऑफ इंडिया (रजि.) तर्फे विद्यार्थ्यांना प्रगती पथावर घडवायचे काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबाबत त्यांच्या पालकांना त्यांच्याबद्दल अभिमान वाटत आहे. त्यांच्या पालकांनी कोरीयन तायक्वांडो अकॅडमि ऑफ इंडिया चे मार्गदर्शक मास्टर राजु अगरवाल यांचे आभार मानले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page