आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष,लोणावळा मंडळची जम्बो कार्यकारणी जाहिर

मावळ मराठा न्यूज़ :- लोणावळा, भारतीय जनता पक्षाची जम्बो कार्यकारिणी नुकतीच सुमित्रा हॉल लोनावला येथे झालेल्या कार्यकर्त्ता मार्गदर्शन मेळाव्यात मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे ,मावळ तालुका अध्यक्ष भाऊसाहेब गुंड ,अरुण लाड ,सुरेखा जाधव ,श्रीधर पुजारी,आशीष बुटाला,सायली बोतरे,विजय पालेकर,देवीदास कडु ,रामविलास खंडेलवाल ,मंदा सोनवणे अरविन्द कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर करण्यात आली. पदाधिकारी यांनी लगेच कामाला लागा, नागरिकांच्या समस्या सोडवा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांची माहिती घराघरात पोहचवा असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले. यावेळी नवीन जम्बो कार्यकारिणी जाहिर करुन त्यांचा सन्मान करण्यात आला .नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे :- अध्यक्ष – अरुण वसंत लाड-जिल्हा कार्यकरणी सदस्य-राजाभाऊ दळवी, नविन भुरट, विशाल पाडाळे, संतोष जंगले-जिल्हा कार्यकरणी महिला आघाडी सदस्य-सुजाता मेहता, योगिता कोकरे, चारूलता कमलवार, अदिती होगलेरावेंद्र साठे – उपाध्यक्ष, पुणे जिल्हा कामगार आघाडीदीपक कांबळे – सदस्य, पुणे जिल्हा अनुसूचित जाती जमाती आघाडीहेमंत कांबळे – सदस्य, पुणे जिल्हा अनुसूचित जाती जमाती आघाडीविराज लोखंडे – संयोजक,  पुणे जिल्हा पदवीधर आघाडीजयप्रकाश परदेशी – उपाध्यक्ष, पुणे जिल्हा उत्तर भारतीय आघाडीअश्विनी जगदाळे  – उपाध्यक्ष, पुणे जिल्हा महिला आघाडी-लोणावळा शहर कार्यकारणी-कार्याध्यक्ष – सुधीर पारिठेशहर संघटन मंत्री – अर्जुन पाठारेसरचिटणीस – शुभम मानकर, बाबू संपत, अमित गंधे, रुपेश नांदवटे, संतोषी तोंडेउपाध्यक्ष – हरीलाल बोरकर, अनिल खिल्लारे, जगदीश सलोजा, प्रफुल्ल काकडे, रमेश गायकवाड, शैलेश कचरे, कुणाल सावंत, संतोष कुंभार, चंद्रकांत गदादेचिटणिस – नंदू जोशी, विनोद कचरे-महिला आघाडी-अध्यक्ष – विजया वाळंजसरचिटणीस – परिजा भिलारे, चंदा वरे, पद्मा संपतउपाध्यक्ष – सुजाता कचरे, मुक्ता गव्हाणे, भगवती वाळंज, अंजली चौधरी, लता दाभाडे, कविता मसणेचिटणीस – लक्ष्मी बडेला, शैला हरिश्चंद्रे-युवा आघाडी-अध्यक्ष – प्रथमेश पाळेकरसरचिटणीस – राहुल दाभणे, मयूर जाणिरे, वैभव कचरेउपाध्यक्ष – मोहित गदादे, ईश्वर भंडारी, प्रतीक बोरकर, सिद्धेश अंभोरे, पियुष हरिश्चंद्रे, शैलेश गायकवाड, शैलेश ठाकरचिटणीस – चैतन्य दळवी, राहुल धुमाळ-युवा वारीयर्स-अध्यक्ष – कृष्णा शर्मासरचिटणीस – ओमकार पाटील, ओमकार वाळंजउपाध्यक्ष – आर्य पाडाळे, प्रशांत दाभाडे-क्रीडा आघाडी-अध्यक्ष – केतन मालपुटेसरचिटणीस – दिपू चौहानउपाध्यक्ष – राहुल दळवी, विजय सकट-विद्यार्थी आघाडी-अध्यक्ष – मेघराज पांढरेउपाध्यक्ष – सुजल घोणे, शुभम दाभाडे-युवती आघाडी-अध्यक्ष – श्रध्दा बेदरकरउपाध्यक्ष – अपूर्वा पाळेकर-उद्योग व व्यावसायिक आघाडी-अध्यक्ष – देवराम लोखंडेउपाध्यक्ष – योगेश दळवी*व्यापारी आघाडी*अध्यक्ष – अभय पारेखसरचिटणीस – हिरालाल जैनउपाध्यक्ष – सुशील जगताप-वाहतूक संघटना-अध्यक्ष – रोहित कदमसरचिटणीस – राहुल कणगुटकर-कामगार आघाडी-अध्यक्ष – अतुल थोरातउपाध्यक्ष – विकी मोहळ, प्रसाद हुलावळे-इतर मागासवर्गीय आघाडी-अध्यक्ष – संकेत निकुडेउपाध्यक्ष – बिपीन काळे-अल्पसंख्याक आघाडी-अध्यक्ष – जावेद शेखउपाध्यक्ष – विल्सन बोरकर-महिला बचत गट व गृह उद्योग आघाडी-अध्यक्ष – आरती साखरेउपाध्यक्ष – शिल्पा चिकणे, नीता गायकवाड-सोशल मीडिया अध्यक्ष – श्रवण चिकणे-वैद्यकीय आघाडी अध्यक्ष – डॉ. नेहल खंडेलवाल-शिक्षक आघाडी अध्यक्ष – गोरख चौधरी-पदवीधर आघाडी अध्यक्ष – हेमंत बनकर-लीगल सेल अध्यक्ष- ऍड. श्रेयस गायकवाड-जेष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष – पांडुरंग तिखे-सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष – सुनील बोके-अनुसूचित जाती जमाती आघाडी अध्यक्ष – अनिकेत रोकडे-आर्किटेक्ट आघाडी अध्यक्ष – ऋषभ ओसवाल-रिक्षा संघटना आघाडी अध्यक्ष – विकास खेंगले-दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष – उदय शेट्टी-उत्तर भारतीय आघाडीअध्यक्ष – श्रवनकुमार विश्वकर्मासरचिटणीस – इंद्रजित सिंगउपाध्यक्ष – प्रमोद पांडे, राजकुमार विश्वकर्मा, अनिल राजू विश्वकर्माचिटणीस – गिरीष विश्वकर्मा, राकेश विश्वकर्मा, शाफिक शेखसदस्य – समरनाथ विश्वकर्मा, योगेंद्र मौर्य, अनिल यादव, सदानंद मौर्य-कार्यकारणी सदस्य-कमलेश सैगर, संतोष चोरडिया, दत्ता तांदळे, सचिन पत्की, गणेश साठे, दिनेश ओसवाल, समीर इंगळे, भगवान तनवाणी, सचिन साठे, सीताराम कचरे, कोंडीराम कचरे, पार्वती रावळ, मीना मोरे, छाया भवारी, सुरेखा पाडाळे

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page