लोणावळ्यात शहर भाजपच्या वतीने खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,मावळचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहर भाजप यांच्या वतीने महिलांसाठी येथील पुरंदरे मैदानावर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाआधी संतोषी तोंडे आणि सहकारी यांनी सुमधुर गीते गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाराष्ट्राचा लाडका भाऊजी क्रांती मळेगावकर आणि सहकारी यांनी सदर कार्यक्रमात रंगत आणली यावेळी सिने अभिनेत्री साक्षी गांधी,दिव्या पुगांवकर यांच्या सोबत रॅम्प आयोजक संयोजक देविदास कडू,क्रांती मळेगावकर,माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,लोणावळा शहर भाजप अध्यक्ष अरुण लाड,भाजपचे सर्व पदाधिकारी,महिला आघाडी आणि महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सत्कार मूर्ती माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन समाजात आदराचे स्थान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येणाऱ्या २०२४ ला पुन्हा विजयी करू या असे आवाहन केले. या कार्यक्रमाला ४००० हुन अधिक महिला माता भगिनी उपस्थित होत्या सर्व महिलांनी कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला या निमित्ताने मावळचे कार्यसम्राट माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांचा भावी खासदार असलेला केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व आतिषबाजी करण्यात आली यानिमित्त वाटलेली सर्व बक्षीस व कार्यक्रमाच्या डिटेल्स, कार्यक्रमा साठी तीन सेलिब्रिटींची नावे व कार्यक्रम कोणी घेतला ही सर्व माहीती कार्यक्रम पत्रिकेत आहे, भारतीय जनता पार्टी लोणावळा शहरातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी , महीला आघाडी सर्व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. मा. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, अध्यक्ष अरुणभाऊ लाड, महिला आघाडी विजया वाळंज व सर्व पदाधिकारी, माजी नगरसेविका रचनाताई सिनकर , मंदाताई सोनवणे, ब्रिन्दा गणात्रा , कांचन गायकवाड, जयश्री आहेर, कांचनताई लुणावत , जयश्रीताई काळे ,मा.नगरसेवक विजय सिनकर, ललित सिसोदिया, राजाभाऊ खळदकर ,विशाल पाडाळे , जितेंद्र बोत्रे , सायलीताई बोत्रे, सरपंच सनी कडु जेष्ठ नेते , राजु दळवी, संतोष चोरडिया , हर्षल होगले दिपक कांबळे, अभय पारख, शुभम मानकामे , श्रवण चिकणे , चैतन्य दळवी.संकेत निकुडे , जयप्रकाश परदेशी बाबु संपत , अनिल खिल्लारे ,सुधीर पारीठे ई उपस्थित होते.लकी ड्रॉ मधील विजेत्या माता,भगिनी १) बेरवा मराठे – T-V, – कुसगांव २) शोभा डोके – वाशिंग मशीन ३) सुनिता वरपासे – कुलर ४) छकुली मैगडे – मिक्सर ५) बियोका खोडेकर – गॅसशेगडी६) ધનશ્રો बोराडे – ओळकाईवाडी -बॅग७) पिण्या स्वानीन्दयी – केवरेगाव – बॅग८) सुरेखा बोराडे – भोगरवाडी – बॅग ९) रोहिनी मंगेश भाकरेबॅग१० ) मिठी गुप्ता -बॅगखेळ मधील बक्षिसे १) ज्योती मराठे – भुशी- डबल डोर फ्रिज २) शिल्पा पाटील – तुंगार्ली- मायक्रोवेव्ह ३) नाजुका अडिलकर – श्रमदाननगर होमथेटर ४) आश्विनी गळाणे – अक्वागार्ड५) भाग्यश्री मैड – एअर फायर

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page