सकल मराठा समाज लोणावळा व ग्रामीणचे वतीने धनगर बांधवाना २५ हजारची आर्थिक मदत

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लोणावळ्यातील सभेनंतर धनगर बांधवा च्या शेळ्या मृत झाल्याची घटना घडली. त्यामुळे धनगर बांधवाना मोठा फटका बसला त्यांना फुल नाही तर फुलाची पाकळी ची आर्थिक मदत म्हणून रुपये २५००० हजार मदत करण्यात आली,आज सकल मराठा समाज लोणावळा व ग्रामीणचे वतीने धनगर बांधवाना ही आर्थिक मदत व विभागवार व्यावसायिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.मानवतेच्या दृष्टीने ही मदत करण्यात आली. सकल

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page