कथित १५०० कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने साखळी उपोषण

मावळ मराठा न्युज:- पिंपरी,संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने कथित १५०० कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ साखळी उपोषणाचा ६० वा दिवसांनिमित्तानं शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने महापालिका प्रशासनाचा निषेध करून पाठींबा देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष सतिश काळे, वैभव जाधव, गणेश दहीभाते, रावसाहेब गंगाधरे, काशिनाथ जगताप, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page