कुसगाव बुद्रुक येथे तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन सरपंच सौ अश्विनी ज्ञानेश्वर गुंड, तलाठी सौ सुजाता रच्चेवार यांच्या हस्ते संपन्न

मावळ मराठा न्यूज :- कुसागाव,आज दिनांक २४ मार्च रोजी कुसगाव बुद्रुक येथे तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन सरपंच सौ अश्विनी ज्ञानेश्वर गुंड पाटील आणि तलाठी सौ सुजाता रच्चेवार यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी कुसगावच्या सरपंच सौ अश्विनी ज्ञानेश्वर गुंड, तलाठी सौ सुजाता रच्चेवार, मुख्याध्यापिका सौ आशा सहादू मानकर,सदस्या सौ वर्षा कडू, मंदाकिनी झगडे, सुजाता ठुले, शैला मोरे, फरीन शेख, संगिता गायकवाड, सुवर्णा भोसले, सदस्य गणेश गुंजाळ, राजेश काटकर, प्रदीप कोकरे, विशाल तिडके, नितीन मोरे आणि मा सदस्य ज्ञानेश्वर गुंड , किसन गुंड, लहू गुंड, भरत फाटक, निखिल पवार, ठेकेदार दळवी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page