उबाठा मावळ तालुक्यातील पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, महिला आघाडी यांचा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत प्रवेश



मावळ मराठा न्युज :- मावळ, उबाठा उपतालुकाप्रमुख, मा सरपंच चंद्रकांत भोते, ओवळे गावचे विद्यमान उपसरपंच समीर कराळे, उबाठा शाखाप्रमुख विजय भोते, मा सरपंच मनोहर भोते, गणेश भोते, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोते, नवनाथ भोते, उबाठा परंदवडी शाखाप्रमुख विकास जगदाळे, गणेश भोते, कचरेवाडी संतोष कचरे, मधुकर कचरे, रामदास कचरे आदी उबाठा पदाधिकारी व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत आज चिंचवड,काळेवाडी येथे महायुती च्या मेळावा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे,जिल्हासंघटक अंकुश देशमुख, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, युवासेना सचिव विश्वजित बारणे, युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस,उपजिल्हाप्रमुख युवासेना दत्ता केदारी , युवासेना उपजिल्हाप्रमुख गिरीश सातकर,युवासेना तालुका प्रमुख विशाल हुलावळे, उपतालुकाप्रमुख राम सावंत, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, तळेगाव मा शहरप्रमुख मुन्ना मोरे युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे, वडगाव शहरप्रमुख प्रवीण ढोरे, सागर वारुळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.




