वडगाव मावळ वकील बार असोसिएशनचा अध्यक्षपदीॲड.संजय वांद्रे यांची बिनविरोध निवड


मावळ मराठा न्यूज:-वडगाव मावळ वकील बार आसोसिएशनची सन २०२३-२०२४ साठी नविन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.अध्यक्ष – ॲड. संजय वांद्रे,उपाध्यक्ष – ॲड. चंद्रकांत खांदवे,सचिव – ॲड. देविदास मराठे,ॲड. सुचेता आंबीकर,खजिनदार – ॲड. रूपाली सातकर,सदस्य – ॲड. रवींद्र विनोदे,ॲड. विकास नवघणे,ॲड. समिर खांदवे,ॲड. अरविंद गोतारणे,ॲड. अमृता पवार,ॲड. सुरेखा ढोरे,अॅड. मृणाल टिळेकर,अॅड. अपुर्वा गिरमे,ॲड. स्वामी फुगे,वडगाव मावळ बार असोसिएशन अध्यक्ष व कार्यकारिणी यांना साप्ताहिक मावळ नागरिक, एम एन न्यूज आणि मावळ मराठा न्यूज परिरवरकडून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.




