स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार समारंभ “भारताचे माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविन्द यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक १८ सप्टेंबर होणार



मावळ मराठा न्युज :-लोणावळा,लोणावळ्यातील जागतिक कीर्ती असलेल्या कैवल्यधाम योग संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाचा “स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार” भारताचे माजी राष्ट्रपती सन्मानीय श्री रामनाथ कोविन्द यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी पुढील तीन मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहे१ . डॉ. बी.एन. गंगाधर (Chairman National Medical Commission, New Delhi)२ . डॉ. राजीव कुमार (Chancellor Gokhale Institute of Economics & Politics Former Vice Chairman, NITI Aayog, New Delhi)३ . डॉ. संप्रसाद विनोद (Renowned Yoga Expet & Resarcher, Pune)-सदर समारंभ संस्थेच्या कुडीलाल हॉल मध्ये दुपारी १२ .०० ते १ .०० दरम्यान होणार आहे. तरी सर्व आमंत्रित मान्यवर यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेने प्रसिद्धी पत्रकात दिले आहे.




