बाळाभाऊ भेगडे यांच्या वाढदिवसा निमित्त डोंगरगाववाडी ह्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप


मावळ मराठा न्युज :-डोंगरगाववाडी, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री श्री बाळाभाऊ भेगडे यांच्या वाढदिवसा निमित्त मावळ तालुका सोशल मिडीया उपाध्यक्ष श्री तारासिंग बोहरा व कुसगांव वाडी बुथ अध्यक्ष हनुमंत साबळे यांच्या वतीने डोंगरगाववाडी ह्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नंदिनी हारसुले ,भारतीय जनता पार्टीचे तारासिंग बोहरा,श्री हनुमंत साबळे , श्री संदिप घोलप , संदिप जायगुडे व कुसगांव वाडीतील कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




