कै संपत पांडुरंग गराडे यांच्या दशक्रिये निमित्त ह भ प प्रा. राहुल महाराज पाटील यांचे प्रवचन

मावळ मराठा न्युज :-तळेगाव दाभाडे,मावळ तालुक्यातील वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांचे वडील कै.संपतराव पांडुरंग गराडे यांचे 16 नोव्हेंबर २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते.त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमी या ठिकाणी होणार असून त्यावेळेस ह भ प प्राध्यापक राहुल महाराज पाटील यांचे प्रवचन होणार आहे.कै संपत गराडे त्यांच्या पश्चात निलेश संपतराव गराडे( मुलगा ),वैशाली अशोक घुले ( मुलगी),दिपाली विकास नेवाळे (मुलगी )वृषाली विद्याधर टिळे (मुलगी) ,नेहा निलेश गराडे (सुन ) अनिश निलेश गराडे (नातु ),स्वयम निलेश गराडे (नातु )जिजाबाई ज्ञानोबा कड (बहीण)असा परिवार आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page