रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे देवळे अनाथाश्रमात थंडीपासून त्वचा रक्षणासाठी व्हॅसलीन पेट्रोलियम जेलीचे वाटप



मावळ मराठा न्युज- देवळे, रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे देवळे अनाथाश्रमात थंडीपासून त्वचा रक्षणासाठी व्हॅसलीन पेट्रोलियम जेलीचे वाटप करण्यात आले यावेळी रो.नितीन कल्याण, रोटरी क्लब ऑफ़ लोणावळा चे अध्यक्ष नारायण शरवाले नारायण,रो. जयवंत नलोडे व देवळे अनाथाश्रमाचे शाळेचे कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. व्हॅसलीन पेट्रोलियम जेलीचे वाटप केल्याने चिमुकल्यांचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता.




