मावळ तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडुंची चमकदार कामगिरी,२ सुवर्ण व २ रोप्य अश्या ४ पदकांची कमाई




मावळ मराठा न्युज – लोणावळा,नाशिक येथे २५ ते ३० एप्रिल दरम्यान पार पडलेल्या इंडिया तायक्वांदो फेडरेशन कप २०२५ या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धालोणावळ्यातील मावळ तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडुंनी महाराष्ट्राकडून प्रतिनीधित्व करतांना २ सुवर्ण व २ रोप्य अश्या ४ पदकांची कमाई केली. मुख्य प्रशिक्षक मास्टर विक्रम बोभाटे व मास्टर यश विक्रम बोभाटे व संस्कृती लेंडघर यांचे मार्गदर्शक लाभले.मावळ तालुका तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष श्री. गणेशभाऊ गवळी, सचिव हर्षल होगले, खजिनदार रमेश विश्वकर्मा, अमोल गायकवाड, रविंद्र भोईने यांनी शुभेच्छा दिल्या.पदक मिळालेले विद्यार्थ्यांची नावे :१) कु. अराध्या गायकवाड (२३ कि.ग्रुप) सुवर्ण पदक२) कु. मल्हार लेंडघर (२९ कि.ग्रुप) सुवर्ण पदक३) कु. अनवय नायगावकर (२३ कि.ग्रुप) रोप्य पदक४) कु. गायत्री चाकणे (४२ कि.ग्रुप) रोप्य पदक




