कुसगाव गुरववस्ती येथील धनगर बाबा मंदिर येथे भव्य वृक्षरोपण,१७० फळ,फुल झाडांची लागवड

मावळ मराठा न्युज -लोणावळा,गुरव वस्ती येथे ग्राम पंचायत सदस्य नितीन मोरे यांना १७० फळ झाडे देण्यात आली.या वेळेस खंडेलवाल मेडिकल चे मालक नंद किशोर खंडेलवाल,सामाजिक कार्यकर्ते उषा पंडित, सुधाकर धुरी आणि दुर्गेश जी देवकर,कुसगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन मोरे आणि गुरव वस्ती येथील तरुण वृक्ष प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुरु परिवार लोणावळा तर्फे झाडे देण्यात आली

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page