मावळ तालुक्यातील विविध भागांतील भात पिकांच्या प्लॉटची बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी,वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करावे
मावळ मराठा न्युज :- मावळ,कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथून उपस्थित झालेले शास्त्रज्ञ डॉ. श्री दत्तात्रय गावडे तसेच डॉक्टर किरण रघुवंशी
Read more