गुरुकुल हायस्कुल लोणावळा येथे लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने वाहतूक नियम बाबत जनजागृती
मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने लोणावळ्यातील गुरुकुल हायस्कुल येथे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमांबद्दल जनजागृतीकरण्यात आली. यावेळी
Read more