गुरुकुल हायस्कुल लोणावळा येथे लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने वाहतूक नियम बाबत जनजागृती








मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने लोणावळ्यातील गुरुकुल हायस्कुल येथे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमांबद्दल जनजागृतीकरण्यात आली. यावेळी वाहतूक नियम बद्दल पोलीस मित्र ब्रिजेश ठाकूर यांनी खूप चांगली माहिती दिली. प्रोजेक्टर वर सर्व नियम दाखवले, गुरुकुल च्या प्रिन्सिपल अनुष्का व टीचर्स यांनी या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य केले. लायन्स क्लब ऑफ लोणावळा च्या अध्यक्षा साधना टाटिया व सचिव सारिका अगरवाल यांनी यासाठी मेहेनत घेतली. ब्रिजेश ठाकूर यांनी नी खूप छान माहिती दिली लायन बक्षी सर यांनी आभार मानले.



