कासारवाडी मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जंगी स्वागत

{“remix_data”:

मावळ मराठा न्युज- कासारवाडी मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अजितदादा पवार साहेब यांचे जंगी व जबरदस्त स्वागतआज कासारवाडी चौकामध्ये दापोडी ते निगडी अशी प्रत्येक पिंपरी मतदार संघात गावोगावात अडचणी संदर्भात मा.अजितदादा पवार साहेबांची रॅली काढण्यात आली कासारवाडी मध्ये युवानेते श्री.सतीश दशरथ लांडगे यांनी सभामंडप तयार करुन ढोल ताशाच्या गजरात चौकातुन मा.अजितदादा पवार साहेब व त्याच्या सोबत असलेले महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदचे उपसभापती मा.आण्णा बनसोडे साहेब यांची भव्य दिव्य वाजत गाजत मिरवणुक काढून सभामंडपमध्ये आल्यानंतर गावातील अडीअडचणी पवनानदी काठी असलेले पुररेषा नियंत्रण बाबत अडचणी समजुन घेतल्या यावेळी प्रथम लांडगे परिवार व ग्रामस्थांच्या तर्फे सत्कार महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार तथा राष्ट्रीय कामगार कामगार भुषण पैलवान काळुराम लांडगे ,पवना सहकारी बँकेचे संचालक श्री.जितेंद्र लांडगे ,श्री.भैरवनाथ उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष श्री.रविंद्र लांडगे ,अॅड. अतिश लांडगे ,स्वामीभक्त श्री.संजय बाप्पु लांडगे , पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी भांडारधिकारी श्री.सुरेश लांडगे , यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री.रमाकांत लांडगे , श्री.हनुमंत लांडगे , श्री.विवेक लांडगे , श्री.बाबासाहेब लांडगे , श्री.तुकाराम लांडगे , श्री.सुनिल लांडगे , श्री.सुरेश लांडगे , श्री.विशाल लांडगे , श्री.शेखर लांडगे , श्री.संभाजी लांडगे , श्री.विलास लांडगे , श्री.रमेश लांडगे , श्री.चंद्रकांत लांडगे , अक्षय लांडगे , श्री.मारूती लांडगे , श्री.रोहन लांडगे , श्री.शशांक लांडगे , मा.नगरसेवक श्री.योगेश बहल , मा.नगरसेवक श्री.अभिमन्यु दहितुले , मा.नगरसेवक श्री.आप्पा बागल , भाजपचे जेष्ठ नेते श्री.प्रकाश जवळकर , श्री.बाळासाहेब जवळकर , श्री.भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री.संतोष लांडगे , श्री.भैरवनाथ उत्सव कमिटीचे मा.अध्यक्ष श्री.मेहबूब इनामदार , श्री.रघुनाथ जवळकर , श्री.गणेश संभेराव , श्री.तुषार माने , श्री.मच्छिंद्र सोमवंशी , श्री.रामदास जैद , श्री.शांताराम चोरगे , श्री.पंडीत लगारे , श्री.अशोक पगारिया , श्री.विलास पगारिया , श्री.बाळु पवार , श्री.अमित लांडे , श्री.विकास आबा लांडे , श्री.शंकर दळवी , श्री.युवराज पिंपळे , श्री.युवराज लांडे ,श्री.सुखदेव कांबळे , नाना डवरी , श्री.अनिल बारणे , बाप्पु लांडगे , श्री.हेमंत लांडे ,श्री.मयूर रानवडे , अदिकराव शिंदे , श्री.विजय असादे , श्री.शिलरत्न बाणे व असंख्य असे हजारो कार्यकर्ते जैन संघटना , तेली समाजाच्या संघटना उपस्थित होते विशेषता महिला मंडळांनी भरपूर गर्दी केली होती.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page