लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज, लोणावळा नगरपरिषद आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने स्वछता अभियान संपन्न

मावळ मराठा न्युज- लोणावळा,डिस्ट्रिक्ट गवर्नर पीएमजेएफ लायन राजेशजी अग्रवाल,लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज,लोणावळा नगरपरिषद आणि ज्येष्ठ नागरिक संघ,लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने हडको कॉलनी,लोणावळा,येथे सुप्रिमोज यांनी स्वच्छता अभियान आयोजित केले. या पर्यावरण उपक्रमाचे नेतृत्व क्लब अध्यक्ष एमजेएफ ला. सुरैया वाडीवाला यांनी केले आणि स्वच्छता अभियानाच्या या पर्यावरण उपक्रमासाठी लायन रंजना पुट्टोल क्लब सचिव,ला. छाया वर्तक,क्लब कोषाध्यक्ष,ला. पल्लवी शेट्टी,माजी अध्यक्षा आणि उपक्रम अध्यक्ष लायन विश्वनाथ पुट्टोल,ला. अनिल पाटील,एमजेएफ ला. सुधीर कदम (डीसी मार्केटिंग अँड कम्युनिकेशन) आणि एमजेएफ ला. अमीन वाडीवाला,डीसी इमेज बिल्डिंग, जेष्ठ नागरिक संघांचे पांडुरंग तिखे,लोणावळा नगरपरिषदेचे मारमारे संजय जेधे आणि टीम सुप्रीमोज मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झाले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page