महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने लोणावळ्यात जबरदस्त शक्तीप्रदर्शन व शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश








मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराचे लोणावळ्यात जबरदस्त शक्तीप्रदर्शन व शेकडो कार्यकर्त्यांचा भव्य पक्ष प्रवेश झाला तसेच लोणावळा शहर कार्यकारिणीच्या नवनिर्वाचित पद नियुक्ती करण्यात आल्या. लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराचा कार्यकर्ता मेळावा व शहरातील पक्षप्रवेश मनसे तालुका अध्यक्ष श्री. अशोकजी कुटे, मनसे व लोणावळा शहर अध्यक्ष निखिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित मनसे पक्षाचे सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष श्री.अमेय खोपकर उपस्थित होते या कार्यक्रमाला मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.सचिन भांडवलकर,मनसे मा.पुणे जिल्हा उपाध्यक्ष पंकज गदिया,मनसे मावळ तालुका मा.उपाध्यक्ष श्री.मोजेस दास, मनसे मावळ ता.उपाध्यक्ष श्री. रमेश म्हाळसकर,मनसे महिला लोणावळा अध्यक्षा सौ.संगीता गुजर तसेच आजी व माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*उपाध्यक्ष*१)दिनेश बाळासाहेब कालेकर २) मधुर गिरीधर पाटणकर ३)अभिजीत दिपक फासगे ४) विरल गालाचिटणीस1)शिरीष अशोक गावडे*सह संघटक*1)विपुल गणपत माने*प्रसिद्धी प्रमुख*1)आकाश अरविंद लोंढे*विभाग अध्यक्ष*1) अक्षय रवी बांदल :- भांगरवाडी2)कुलदीप सुधीर पाटणकर :- खोंडगेवाडी/गावठाण3)निलेश सुरेश लांडगे :- सिद्धार्नगर/गावठाण4)शुभम राजाराम पवार :- इंद्रायणीनगर5)जुबेर मेहबूब मुल्ला :- इंदिरानगर / न्यू तुंगार्ली6)किशोर सखाराम साठे :- जुना खंडाळा7)संकल्प शंकर खराडे :- खंडाळा 8)श्री.निलेश गुलाब मराठे ( भुशी रामनगर विभाग अध्यक्ष*उपविभाग अध्यक्ष**१)संदीप दशरथ बोभाटे* *( ई वार्ड सिद्धार्थ नगर गावठाण)**शाखा अध्यक्ष*1)श्रेयश शांताराम कांबळे :-सिद्धार्नगर2)संतोष रामदास येवले :- जुना खंडाळा3)अक्षय मनोहर मोरे :- भांगरवाडी4) अनिल दौलत बामणे :- इंद्रायणी नगर*सिद्धार्थ नगर शाखा**श्री. विनम्र विलास कदम**(शाखा उपाध्यक्ष सिध्दार्थनगर)**श्री.नितीन विनोद जवळकर**(संघटक सिद्धार्थनगर )**श्री. अजिंक्य शाम बोभाटे**( गट प्रमुख सिद्धार्थनगर)**श्री. आनंद प्रल्हाद बोभाटे**(चिटणीस सिध्दार्थनगर )* *श्री. साहिल हसन सांडे**(प्रसिध्दी प्रमुख सिद्धार्थनगर)*



