दुःखद वार्ता;सामाजिक कार्यकर्ते अरुण बबन माने यांचे लहान बंधू गणेश उर्फ कैलास बबन माने यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन







मावळ मराठा न्युज – तळेगाव,सामाजिक कार्यकर्ते अरुण बबन माने यांचे लहान बंधू गणेश उर्फ कैलास बबन माने(४९:वर्षे) यांचे रविवारी (दि.२५) पहाटे चार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी तळेगाव दाभाडे, श्री.बनेश्वर स्मशानभूमी येथे सकाळी ११.३० वाजता होईल. अंत्ययात्रा राहत्या घरापासून प्लॉट नं.७, मस्करनेस कॉलनी दोन सह्याद्री शाळेच्या मागे, तळेगाव दाभाडे,येथून निघेल.त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना! मावळ मराठा परिवार कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.शोकाकुलश्री. पद्माकर बबन मानेश्री. प्रभाकर बबन माने सौ. विश्वनाथ बबन मानेश्री. अरुण बबन माने समस्त माने परिवार.



