दुःखद निधन,श्रीमती बदामीबाई माणिकचंदजी श्रीश्रीमाल यांचे दुःखद निधन

साप्ताहिक मावळ नागरिक मुख्य संपादक

ऍड. संजय राजाराम पाटील

भावपूर्ण श्रद्धांजली

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्यातील प्रतिष्ठित कुटुंब डॉ पोपट ओसवाल यांच्या मातोश्री श्रीमती बदामीबाई माणिकचंदजी श्रीश्रीमाल (राज- कानपुरा,हाल- खंडाळा)वय ८४ यांचे दिनांक ०५/०९/२५ वार, शुक्रवार रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो.त्यांचे सर्व विधी त्यांच्या राहत्या घरी:- बाजारपेठ,खंडाळा येथे होणार आहे.शोकाकुल डॉ.पोपट,महेंद्र,राजेश आणि समस्त श्रीश्रीमाल परिवार खंडाळा.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना.मावळ मराठा न्यूज परिवार कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page