कासारवाडी येथील दोन दिवस चाललेल्या पवना नदी किनारी असलेले सुर्य महादेव मंदीरामध्ये महाशिवरात्र मोठ्या उत्सहात साजरी







मावळ मराठा न्यूज- दि.१५.०२.२०२६-पिंपरी चिंचवड शहरात कासारवाडी येथे पवना नदी किनारी असलेले जागृत शिवालय म्हणजे सुर्य महादेव मंदीर तेथे अनेक वर्षापासुन भाविक मोठ्या उत्सहाने येत असतात पहिल्या दिवशी दि.१५.०२.२०२६ रोजी सकाळी ५.३० वाजता होमहवन झाला त्या अगोदर भाविकांनी पहाटे ०५.०० वा.पासूनच रांगा लावल्या होत्या सर्व भाविक रांगेतच दर्शनाचा लाभ घेत होते त्यानंतर दुपारी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे उपसभापती मा.ना.आण्णा बनसोडे , पिंपरी चिंचवड शहराचे नवनिवर्चित महापौर मा.श्री.रविभाऊ लांडगे यांनीही शंभुमहादेवाच्या मंदीरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला.यावेळी संदीपभाऊ लांडगे युवामंचच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा शाल , श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. मंदीरात सकाळी ०९.०० वाजल्या पासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत खिचडीचा महाप्रसाद वाटत होते यावेळी अंदाजे १२००० भाविकांनी खिचडी महाप्रसादाचा लाभ घेतला.संध्याकाळी ०७.३० वाजता शंभुमहादेवाची महाआरती पिंपरी चिंचवड शहराचे भाजपचे जेष्ठनेते व पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर मा.श्री.संजोग वाघेरे पाटील , नवनिवर्चित नगरसेवक श्री.संजय नाना काटे ,नगरसेविका सौ.प्रतिक्षा जवळकर , नगरसेविका वर्षा जगताप , नगरसेवक श्री.शामभाऊ जगताप , नगरसेवक श्री.माऊली जगताप,सामाजिक कार्यकर्त्या,सौ.प्रतिभाताई जवळकर , सौ.सायलीताई मोटे , सौ.मोनिकाताई विनोद परांडे* यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आल्या त्या नंतर त्यांचा माजी नगरसेवक श्री.दत्तात्रय लांडगे , माजी नगरसेवक श्री.माऊली थोरात , माजी नगरसेवक श्री.रामभाऊ पिंपळे , माजी PCMT सदस्य श्री.बाळासाहेब कों. लांडे , माजी नगरसेवक श्री.अनिकेत काटे , माजी नगरसेवक श्री.कुणालदादा लांडगे , पवना सहकारी बँकेचे संचालक श्री.जितेंद्र लांडगे , दापोडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री.विजय वाघमारे साहेब , उद्योजक श्री.सुरजीतशेठ हंसपाल , श्री.चंद्रकांत ठक्कर , श्री.बिपीन उपाध्ये , श्री.प्रभाकर साळुंखे , भाजपचे जेष्ठनेते श्री.प्रकाश जवळकर , पिंपरी चिंचवड शहर लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री.संदीप बेलसरे तसेच संदीपभाऊ लांडगे युवामंचच्या वतीने शाल , श्रीफळ देऊन नवनिवर्चित नगरसेवकांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक श्री.नविन लायगुडे , श्री.दिपक उर्फ उदय वाघेरे पाटील , श्री.जय ठक्कर , श्री. निहाल जैन , श्री.बाळासाहेब जवळकर , श्री.भाऊसाहेब लांडगे , श्री.रघुनाथ जवळकर ,श्री. रविशेठ पं. लांडगे , श्री.चंद्रकांत वि.लांडगे , श्री.रविंद्र सातव , श्री.गणेशशेठ वि.लांडगे , श्री. परशुराम दादा लांडगे , श्री. सुनिल स.लांडगे , श्री. सुरेश स.लांडगे , दत्ता तु. लांडगे , श्री.राजेश पं.लांडगे , अॅड.श्री.अतिश लांडगे , अॅड.बबनराव बवले , अॅड. युवराज बा. लांडे , युवानेते श्री.सतिश द.लांडगे , श्री.विश्वास लांडगे , श्री.सतिश नागरगोजे , श्री.चेतन ननावरे , सामाजिक कार्यकर्ते श्री.विशाल प. लांडगे , श्री.सचिन शि. लांडगे , श्री.मारुती लांडगे , श्री.आप्पा धावडे , श्री.सुनिल कोल्हे , श्री.प्रविण साळवी , श्री.शुभम जवळकर , श्री.नानासाहेब डवरी , श्री.गणेश जवळकर , श्री. नंदु गायकवाड उपस्थित होते.दि.१६.०२.२०२६ *दुसर्या दिवशी*संध्याकाळी ०५.०० ते ०७.०० वा.दुर्गादेवी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झालात्यानंतर संध्याकाळी ०७.०० ते १०.०० वा.महाप्रसादाचा भांडारा ( अन्नदानाचा ) कार्यक्रम झाला यावेळी अंदाजे ६५०० हजार शंभुभक्तांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमासाठी संदीपभाऊ लांडगे युवामंचच्या सर्व कार्यकर्त्यांनी व महिलांनी भरपुर प्रयत्न केले.कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन मंदीराचे संस्थापक अध्यक्ष श्री.अनिल नाना लांडगे , युवानेते श्री.संदीपशेठ लांडगे , महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार तथा राष्ट्रीय कामगार भुषण पै.काळुराम ( आप्पा ) लांडगे यांनी केले.



