मनशक्ती केंद्राच्या मनशक्ती माईंड जीम ला अजित दादा पवार यांची सदिच्छा भेट





मावळ मराठा न्यूज, लोणावळा ,मनशक्ती प्रयोग केंद्रातविरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी भेट दिली. देशातील सुप्रसिद्ध मनशक्ती केंद्राच्या मनशक्ती माईंड जीम मधिल उपक्रमाविषयी संपूर्ण माहिती पवार यांनी जाणून घेतली.तसेच मुख्य केंद्रात महाशून्य बिंदूला अभिवादन केले आणि इतर उपक्रमांची माहिती घेतली. सदर संस्थची आस्थेने सर्व कार्य जाणून घेतले.आणि पुन्हा या केंद्राला भेट देणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.




