महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोणावळा शहराध्यक्ष श्री. निखिल हनुमंत भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष गौसेवा उपक्रम

मावळ मराठा न्युज – लोणावळा,दिनांक: ८ जून २०२६ रोजी श्रद्धा गौसेवा पंजरापोळ,कुसगाव येथे गौसेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.गौमातेसाठी वजन तुला करून चारा दान गौमातेच्या शेणापासून तयार होणाऱ्या अगरबत्ती, धूप, दिवे व इतर उत्पादनांच्या निर्मितीसाठीच्या मशीनचे वितरण करण्यात आले व उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोणावळा उपाध्यक्ष मधुर पाटणकर, उपाध्यक्ष विराल गाला, संघटक विपुल माने सुनील सोनवणे, सागर लोकरे,कार्ला गण उपाध्यक्ष आकाश सावंत, सुभाष रेड्डी, उमेश चौरे, कुलदीप पाटणकर आदी जण उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page